பொருள் : भाषेतील सर्वांत छोटा सार्थ असा किंवा पुढे ज्याचे विभाजन सार्थ घटकात होऊ शकत नाही असा घटक.
எடுத்துக்காட்டு :
व्याकरणात रूपिमला महत्त्व आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Minimal meaningful language unit. It cannot be divided into smaller meaningful units.
morpheme