பொருள் : चेंडूने पाडण्याकरता एकावर एक रचलेले लाकडाचे किंवा खापराचे सात वर्तुळाकार चपट्या तुकड्यांपैकी प्रत्येक.
எடுத்துக்காட்டு :
रघूने अगदी वरची लगोरी नेमकी उडवली.
பொருள் : ज्यात एका गट चेंडू फेकून एकावर एक रचून ठेवलेले सात तुकडे पाडून परत लावतो व दुसरा गट त्यांना परत लावायला अडवतो तो खेळ.
எடுத்துக்காட்டு :
लहानपणी आम्ही लगोरी खेळत होतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :