பொருள் : कागदाच्या लहान गुंडाळीत दारू भरून व वात लावून तयार केलेला लहान आवाजाचा फटाका.
எடுத்துக்காட்டு :
आमच्याकडे हजार लवंग्यांची माळ फोडली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बारूद को छोटे कागज में लपेटकर और उसमें बत्ती लगाकर बनाया गया छोटे आकार का पटाका।
वह छोटा बच्चा लवंगी फोड़ रहा है।