பொருள் : वाच्यार्थाचा बोध झाल्याने त्याहून वेगळा संदर्भाने, लक्षणेने प्राप्त होणारा.
எடுத்துக்காட்டு :
मी केशवसुत वाचला ह्या वाक्यातील केशवसुत ह्या शब्दाचा केशवसुतांचे लेखन असा लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अर्थ या प्रयोग जो शब्द की लक्षणा शक्ति पर आश्रित या उससे संबद्ध हो।
मैंने केशवसुत पढ़ा, इस वाक्य में केशवसुत शब्द का लाक्षणिक अर्थ है, केशवसुत का लेखन।பொருள் : प्रतीक म्हणून केलेले.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले
ஒத்த சொற்கள் : प्रतीकात्मक