பொருள் : एखाद्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दलची गुप्त वा वाईट गोष्ट दुसर्यास सांगणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने आईकडे माझी चहाडी केली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Words falsely spoken that damage the reputation of another.
slanderபொருள் : इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते
ஒத்த சொற்கள் : लावालाव
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
उल्टी-सीधी बातें करके दूसरों में वैमनस्य उत्पन्न करने की क्रिया।
वह लगाई-बुझाई में माहिर है।