பொருள் : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
எடுத்துக்காட்டு :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
ஒத்த சொற்கள் : आचरण, चलन, चाल, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।