பொருள் : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.
எடுத்துக்காட்டு :
त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
ஒத்த சொற்கள் : अदावत, डाव, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
दुश्मन या शत्रु होने की अवस्था या भाव।
आपसी दुश्मनी को दूर करने में ही भलाई है।