பொருள் : जिवंत पेशीतून निर्माण होणारे आणि शरीरात होणार्या रासायनिक बदलाचा वेग वाढवणारे रासायनिक द्रव्य.
எடுத்துக்காட்டு :
विकराच्या अभावी क्रियेचा वेग मंदावतो.
ஒத்த சொற்கள் : वितंचक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any of several complex proteins that are produced by cells and act as catalysts in specific biochemical reactions.
enzyme