பொருள் : एखाद्या गोष्टीचा केलेला विचार.
எடுத்துக்காட்டு :
सभेत बेरोजगारीवर विचारविमर्श केला जात आहे.
ஒத்த சொற்கள் : विचारविमर्श
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी बात का विचार या विवेचन।
गोष्ठी में बेरोज़गारी के ऊपर विचार विमर्श किया जा रहा है।An exchange of views on some topic.
We had a good discussion.பொருள் : एखाद्या गोष्टीच्या सत्यासत्यतेविषयीची चर्चात्मक पडताळा जाणून घेण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
पंतप्रधान ही समस्या सोडविण्यासाठी मंत्र्यांसोबत सल्लामसलत करू इच्छितात.
ஒத்த சொற்கள் : विचारविनिमय, सल्ला, सल्लामसलत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आपस में मिलकर यह जानने की क्रिया कि क्या ठीक है अथवा क्या होना चाहिए।
प्रधानमंत्रीजी इस समस्या को हल करने के लिए सभी मंत्रियों से परामर्श लेना चाहते हैं।A proposal for an appropriate course of action.
advice