பொருள் : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
ஒத்த சொற்கள் : एकांत, ओसाड, निर्जन, निर्मनुष्य
பொருள் : जिथे कुणीही राहात नाही असे.
எடுத்துக்காட்டு :
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
ஒத்த சொற்கள் : निर्जन, मनुष्यविहीन, सुनसान