பொருள் : सत्तावीस नक्षत्रांपैकी सोळावे नक्षत्र.
எடுத்துக்காட்டு :
विशाखा ह्या नक्षत्राचा आकार तोरणासारखा आहे.
ஒத்த சொற்கள் : विशाखा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सत्ताईस नक्षत्रों में से सोलहवाँ।
विशाखा से पूर्व स्वाति नक्षत्र आता है।பொருள் : सत्तावीस नक्षत्रांपैकी सोळाव्या नक्षत्रात चंद्राचा असण्याचा काळ.
எடுத்துக்காட்டு :
विशाखा नक्षत्रात तो शिवाची आराधना करतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह समय जब चन्द्रमा विशाखा नक्षत्र में होता है।
वह विशाखा नक्षत्र में शिव की आराधना करता है।