௧. विशेषण
/ वर्णनात्मक
/ गुणवत्तादर्शक
பொருள் : शारीरिक, मानसिक वेदनांनी पीडित झालेला.
எடுத்துக்காட்டு :
बाणाने जखमी झालेल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीला पाहून विव्हल झालेल्या वाल्मिकीच्या तोंडून एक श्लोक बाहेर पडला
ஒத்த சொற்கள் :
कासावीस, विकल, विव्हल