பொருள் : दसर्याच्या दिवशी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी, आपटा ह्या झाडाची पाने लुटून आणून ती आप्तेष्टांना सोने म्हणून वाटण्याची चाल.
எடுத்துக்காட்டு :
शिलंगणाचे सोने लुटून पुरूष मंडळी घरी आली की त्यांना गृहिणीने पंचारतीने ओवाळण्याची पद्धत होती.
ஒத்த சொற்கள் : सीमोल्लंघन