பொருள் : शिक्षणशी संबंधित किंवा शिक्षणाचा.
எடுத்துக்காட்டு :
तो एका शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापक आहे.
பொருள் : शिक्षणाशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
शासनाने शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करून ठेवली आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : शिक्षण देणारे किंवा ज्यातून शिक्षण किंवा ज्ञान मिळेल असा.
எடுத்துக்காட்டு :
मी आज एक शैक्षणिक चित्रपट पहायला गेलो होतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
शिक्षा देनेवाला या जिससे शिक्षा मिले।
आज मैं एक शैक्षिक फिल्म देखने गया था।