பொருள் : एखादी प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा वियोगामुळे होणारे दुःख.
எடுத்துக்காட்டு :
पंतप्रधानांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा शासकीय शोक जाहीर झाला.
ஒத்த சொற்கள் : दुखवटा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An emotion of great sadness associated with loss or bereavement.
He tried to express his sorrow at her loss.பொருள் : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.
எடுத்துக்காட்டு :
श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.
ஒத்த சொற்கள் : आकांत, रडारड, विलाप
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A cry of sorrow and grief.
Their pitiful laments could be heard throughout the ward.