பொருள் : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
எடுத்துக்காட்டு :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
ஒத்த சொற்கள் : कर्ण, कान, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The sense organ for hearing and equilibrium.
earபொருள் : ऐकण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.
ஒத்த சொற்கள் : ऐकणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : सत्तावीस नक्षत्रांपैकी बाविसावे नक्षत्र.
எடுத்துக்காட்டு :
श्रवण ह्या नक्षत्रावरून महिन्याला श्रावण हे नाव पडले आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
चान्द्र-पथ के बाईसवें नक्षत्र का नाम श्रवण नक्षत्र है।பொருள் : चंद्र श्रवण नक्षत्रात असतो तो कालावधी.
எடுத்துக்காட்டு :
श्रवणात जन्मलेली मुलगा फार वाचाळ असते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह समय जब चन्द्रमा श्रवण नक्षत्र में होता है।
श्रवण नक्षत्र में जन्मी बालिका बहुत बातूनी होती है।பொருள் : आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडात बसवून यात्रेला नेणारा अंधक मुनींचा मुलगा.
எடுத்துக்காட்டு :
दशरथाचा बाण लागून श्रवणबाळाचा मूत्यू झाला.
ஒத்த சொற்கள் : श्रवणबाळ, श्रवणबाळा, श्रावणबाळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अंधक मुनि के पुत्र जो अपने माता-पिता को काँवर में बिठाकर तीर्थ यात्रा कराने ले गए थे।
श्रवण की मृत्यु राजा दशरथ द्वारा छोड़े गए शब्दभेदी बाण से हुई।An imaginary being of myth or fable.
mythical being