பொருள் : चेतकामुळे इंद्रियाचे झालेले उद्दीपन.
எடுத்துக்காட்டு :
कुष्ठरोग झालेल्या ठिकाणी स्पर्शाची संवेदना होत नाही.
பொருள் : ज्यामुळे ऐंद्रिय अनुभव प्राप्त होतो ती शक्ती.
எடுத்துக்காட்டு :
कानावर मार बसल्यामुळे ऐकण्याची संवेदना नाहीशी झाली.