பொருள் : देशव्यवस्था, कायदा बनवणे इत्यादींसाठी देशाच्या नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकांचा गट.
எடுத்துக்காட்டு :
आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.
ஒத்த சொற்கள் : कायदेमंडळ, विधीमंडळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
राज्य अथवा शासन संबंधी कार्यों में सहायता देने तथा देश हित के लिए नये विधान बनाने के लिए प्रजा द्वारा चुनी प्रतिनिधियों की सभा जो कि भारतीय जनतंत्र के तीन अंगों में से एक है।
संसद् का शीतकालीन सत्र शुरु हो गया है।A legislative assembly in certain countries.
parliamentபொருள் : जेथे लोकसभा व राज्यसभेचे सदस्य बसून देशाच्या व्यवस्थेबद्दल चर्चा करतात ती जागा.
எடுத்துக்காட்டு :
संसदेत झालेल्या बॉमस्फोटामुळे आतोनात नुकसान झाले
ஒத்த சொற்கள் : संसद भवन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The building in which the House of Commons and the House of Lords meet.
houses of parliament