பொருள் : हिंदू धर्मानुसार मानवाला शुद्ध आणि उन्नत करण्यासाठी होणारे विशिष्ट कृत्य.
எடுத்துக்காட்டு :
हिंदू धर्मात संस्कारांना खूप महत्त्व आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : शिक्षण, घरातील शिकवण, वातावरण इत्यादींचा आचरणात दिसून येणारा प्रभाव.
எடுத்துக்காட்டு :
मुलांना चांगले संस्कार लागावे ह्याची काळजी आईवडिलांनांच घ्यायची असते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पूर्व जन्म, कुल-मर्यादा, शिक्षा, सभ्यता आदि का मन पर पड़ने वाला प्रभाव।
यह बहू का संस्कार ही है जो वह कभी पलटकर जवाब नहीं देती।