பொருள் : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
பொருள் : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
ஒத்த சொற்கள் : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
பொருள் : वीस अधिक सात.
எடுத்துக்காட்டு :
मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.