பொருள் : आल्यागेल्याला कोरडे अन्न दान म्हणून देणारी संस्था.
எடுத்துக்காட்டு :
पेशवाईच्या उत्तरकाळात गोरगरीबांकरता सदावर्ते चालवली जात असत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आने-जाने वालों को सूखा अन्न देने वाली संस्था।
पेशवाई के उत्तरकाल में गरीबों के लिए सदावर्त चलाई जाती थी।