பொருள் : एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.
ஒத்த சொற்கள் : सदन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी विषय पर विचार करने या नियम, विधान आदि बनाने के लिए होने वाली सभा या उसमें उपस्थित होने वाले लोगों का समूह।
सदन यह बिल आज पास करने वाली है।பொருள் : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.
எடுத்துக்காட்டு :
ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
ஒத்த சொற்கள் : प्रेक्षागृह, सदन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।
नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।பொருள் : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
ஒத்த சொற்கள் : प्रेक्षागार, प्रेक्षागृह, सदन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।
सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।பொருள் : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.
ஒத்த சொற்கள் : सभामंडप
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A hall where many people can congregate.
assembly hall