பொருள் : जिथे एखाद्याचे (विशेषकर प्रसिद्ध व्यक्तीचे)मृत शरीर किंवा अस्थी इत्यादी पुरले आहेत ते ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
राजघाट येथे गांधींची समाधी आहे.
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे.
ஒத்த சொற்கள் : समाधी, समाधी स्थळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह स्थान जहाँ किसी (विशेषकर प्रसिद्ध व्यक्ति) का मृत शरीर या अस्थियाँ आदि गाड़ी गई हों।
राजघाट में गाँधीजी की समाधि है।பொருள் : समाधी घेण्याचे स्थान किंवा जेथे समाधी घेतली जाते ती जागा.
எடுத்துக்காட்டு :
काही भक्त समाधीस्थळाला प्रदक्षिणा घालत होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
समाधि लेने का स्थान या वह स्थान जहाँ समाधि ली गई हो।
कुछ श्रद्धालु समाधि-स्थल की परिक्रमा कर रहे हैं।