பொருள் : आता उपस्थित झालेला वा समोर आलेला.
எடுத்துக்காட்டு :
समागत प्रश्नाचे निराकरण लवकरात लवकर झाले पाहिजे.
ஒத்த சொற்கள் : समागत, समोर असलेला, समोर आलेला, समोर उभा राहिलेला, समोर येऊन पोहोचलेला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :