பொருள் : पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात साडे तेवीस अंश ते साडे सहासष्ट अंश ह्या अक्षांशादरम्यान असणारा पृथ्वीचा भाग.
எடுத்துக்காட்டு :
समशीतोष्ण कटिबंधांत थंडी आणि उष्णता समसमान प्रमाणात असते.
ஒத்த சொற்கள் : समशीतोष्ण कटिबंध
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पृथ्वी का वह भाग जो आर्कटिक सर्कल और कर्क रेखा या अंटार्कटिक सर्कल और मकर रेखा के बीच में पड़ता है।
समशीतोष्णकटिबंध में न तो अधिक सरदी पड़ती है और न ही अधिक गरमी।