பொருள் : खूपच गंभीर आजार, आघात इत्यादींमुळे दीर्घ काळापर्यंत राहणारी अत्यंत बेहोशीची अवस्था.
எடுத்துக்காட்டு :
झोपेच्या जास्त गोळ्या खाल्ल्याने तुम्ही निश्चेतनावस्थेत जाऊ शकता.
ஒத்த சொற்கள் : कोमा, निश्चेतनावस्था
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A state of deep and often prolonged unconsciousness. Usually the result of disease or injury.
coma, comatoseness