பொருள் : * पुनरावृत्तीने एखादी वागण्याची रीत अंगी जडणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याला खोटे बोलण्याची सवय आहे.
பொருள் : एखादी गोष्ट करण्याचा अभ्यास असणे.
எடுத்துக்காட்டு :
मी हे काम करण्यात सराईत आहे.
ஒத்த சொற்கள் : अभ्यस्त असणे, पटाईत असणे, सराइत असणे, सराईत असणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :