பொருள் : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.
பொருள் : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.
ஒத்த சொற்கள் : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख
பொருள் : वीस अधिक सहा.
எடுத்துக்காட்டு :
मी सव्वीस वर्षांचा आहे