பொருள் : डाळ, तांदूळ, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोर इत्यादी भरून संक्रांतीच्या दिवशी ज्याची पूजा केली जाते ते छोटे घट किंवा बोळके.
எடுத்துக்காட்டு :
संक्रातीच्या दिवशी लाल किंवा काळ्या रंगाचे सुगड पुजले जातात.
ஒத்த சொற்கள் : सुघड