பொருள் : उडवून देण्यासाठी जमीनीच्या पोटात भुयार खणून त्यात स्फोटक दारू भरून देण्यास तयार केलेला मार्ग.
எடுத்துக்காட்டு :
शत्रूला सुरुंगाबद्दल सर्व माहिती मिळाली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बारूद आदि की सहायता से किला अथवा दीवार उड़ाने के लिए उसके नीचे खोदकर बनाया हुआ गहरा और लंबा गड्ढा।
शत्रुओं को सुरंग का पता लग चुका है।பொருள் : जहाजाच्या बूडाला भोक पाडण्याचे एक आधुनिक यंत्र.
எடுத்துக்காட்டு :
शत्रूला सुरूंग लावण्याची संधी मिळाली नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का आधुनिक यंत्र जिससे समुद्र में शत्रुओं की जहाज़ों के पेंदे में छेद कर उन्हें डुबाया जाता है।
शत्रुओं को सुरंग लगाने का मौका ही नहीं मिल पा रहा है।(nautical) a marine mine that is detonated by a mechanism that responds to magnetic material (as the steel hull of a ship).
magnetic mineபொருள் : स्पर्श झाल्यास जिचा स्फोट होतो अशी एक वस्तू.
எடுத்துக்காட்டு :
शत्रूच्या मार्गात सुरुंग लावल्यामुळे शत्रू हल्ला करू शकला नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Explosive device that explodes on contact. Designed to destroy vehicles or ships or to kill or maim personnel.
mine