பொருள் : लक्षात न आलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले विधान.
எடுத்துக்காட்டு :
हे काम करताना त्याच्या सूचनांचा मला बराच उपयोग झाला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A proposal offered for acceptance or rejection.
It was a suggestion we couldn't refuse.பொருள் : (मोठ्यांनी छोट्यांना) एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.
ஒத்த சொற்கள் : निर्देश
பொருள் : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
ஒத்த சொற்கள் : इशारा, चेतावनी, सावधानतेचा इशारा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :