பொருள் : जिची बुद्धी स्थिर झाली आहे, सुखदुःखादी मनोविकारामुळे जी विचलित होत नाही अशी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
गीतेत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह व्यक्ति जिसकी विवेक-बुद्धि स्थिर हो या जो सुख-दुख आदि मनोविकारों से विचलित न होता हो।
गीता में स्थितप्रज्ञ के लक्षण बताए गए हैं।