பொருள் : स्वस्त असण्याची अवस्था.
எடுத்துக்காட்டு :
जुन्याकाळी काय स्वस्ताई असायची दिड दिडशे रूपयात लोक संसार करायचे.
பொருள் : स्वस्त किंवा कमी मूल्य असण्याची अवस्था.
எடுத்துக்காட்டு :
स्वस्ताईमुळे वस्तूंची अधिक विक्री झाली.
ஒத்த சொற்கள் : स्वस्तता, स्वस्थाई
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सस्ता या कम मूल्य के होने की अवस्था, क्रिया या भाव।
सस्तेपन के कारण वस्तुओं की अधिक बिक्री हुई।