பொருள் : सत्तावीस नक्षत्रांपैकी पंधरावे नक्षत्र.
எடுத்துக்காட்டு :
स्वाती ह्या नक्षत्रात एकच तारका आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : चंद्र स्वाती नक्षत्रात असतो तो कालावधी.
எடுத்துக்காட்டு :
स्वाती हे पावसाचे नक्षत्र आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह समय जब चंद्रमा स्वाति नक्षत्र में होता है।
स्वाति नक्षत्र में हुई वर्षा के जल से मोती की उत्पत्ति मानी जाती है।