பொருள் : मुख्यत्वे आफ्रिकेत बोलली जाणारी एक भाषा.
எடுத்துக்காட்டு :
केन्या, युगांडा ह्या ठिकाणी स्वाहिली बोलली जाते.
ஒத்த சொற்கள் : स्वाहिली भाषा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
स्वाहिली लोगों की भाषा।
स्वाहिली तंजानिया, केन्या तथा युगांडा में बोली जाती है।The most widely spoken Bantu languages. The official language of Kenya and Tanzania and widely used as a lingua franca in east and central Africa.
swahiliபொருள் : आफ्रिकेच्या पूर्वेकडील किनारपट्टी व आफ्रिकेच्या आग्नेयेकडील बेटे इथले रहिवासी.
எடுத்துக்காட்டு :
ती स्वाहिली कुठे जाते आहे?
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अफ्रीका के पूर्वी तटीय क्षेत्र तथा उसके दक्षिण-पूर्वी द्वीपों के निवासी।
वह स्वाहिली कहाँ जा रहा था?A native or inhabitant of Africa.
africanபொருள் : स्वाहिली भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
स्वाहिली पुस्तके बाजारात उपलब्ध नाही.
பொருள் : स्वाहिलीबाबतचा अथवा स्वाहिलीचा.
எடுத்துக்காட்டு :
ह्या दशकात स्वाहिली लोकसंख्येत वाढ झाली आहे.
ஒத்த சொற்கள் : स्वाहिलीविषयक, स्वाहिलीविषयीचा, स्वाहिलीशी संबंधित, स्वाहिलीसंबंधीचा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
स्वाहिली भाषा का या स्वाहिली बोलने वाले लोगों से संबंधित।
इस दशक में स्वाहिली जनसंख्या में वृद्धि हुई है।