பொருள் : ज्यावर नियंत्रण नाही असा किंवा ताब्यात नसलेला.
எடுத்துக்காட்டு :
घोडेस्वाराने बेताल घोड्याची लगाम जोरात खेचली.
बेताल घोड्याला तो सांभाळू शकला नाही.
ஒத்த சொற்கள் : अनियंत्रित, बेताल, बेलगामी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो नियंत्रण या काबू में न हो।
घुड़सवार ने बेक़ाबू घोड़े की लगाम जोर से खींची।Not restrained or controlled.
Unbridled rage.