பொருள் : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
எடுத்துக்காட்டு :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
ஒத்த சொற்கள் : अंग, अवयव, खंड, घटक, भाग
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.பொருள் : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
எடுத்துக்காட்டு :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.பொருள் : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.
எடுத்துக்காட்டு :
या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।
मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.பொருள் : संपत्तीतील वा त्यातून मिळणार्या फायद्यातील अंश.
எடுத்துக்காட்டு :
दरवर्षी मला शेतीच्या उत्पन्नाचा वाटा मिळतो
ஒத்த சொற்கள் : वाटा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.பொருள் : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
எடுத்துக்காட்டு :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
ஒத்த சொற்கள் : भाग, वाटणी, वाटा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।