பொருள் : एक प्रकारची प्रथा ज्यात विवाहाच्या वेळी वधूपक्षाला वराला काही धन, वस्त्र इत्यादी द्यावे लागते.
எடுத்துக்காட்டு :
समाजासाठी हुंडा पद्धत हा एक शाप आहे.
ஒத்த சொற்கள் : हुंडा देणे, हुंडा देण्याची प्रथा, हुंडा पद्धत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रथा जिसमें विवाह के समय कन्या पक्ष के द्वारा वर पक्ष को कुछ धन,वस्त्र आदि देना पड़ता है।
दहेज प्रथा समाज के लिए अभिशाप है।