பொருள் : चाळीस आणि चार मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
वीस आणि चोवीस यांची बेरीज चव्वेचाळीस होते.
ஒத்த சொற்கள் : चव्वेचाळ, चव्वेचाळीस
பொருள் : चाळीस अधिक चार.
எடுத்துக்காட்டு :
माझी बहीण चव्वेचाळीस वर्षांची आहे.
ஒத்த சொற்கள் : चव्वेचाळ, चव्वेचाळीस