பொருள் : इतर सर्व गोष्टींना वगळून केवळ आवरणातील वा पात्रातील ठराविक गोष्टीचे वजन.
							எடுத்துக்காட்டு : 
							बरणीतील तेलाचे, निव्वळ वजन पाच किलो भरेल.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पात्र या आवरण के भार को छोड़कर उसमें रखी हुई सामग्री का भार।
इस डिब्बे में रखे घी का शुद्ध भार पांच किलो है।