பொருள் : खूप सार्या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे.
							எடுத்துக்காட்டு : 
							कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
							
ஒத்த சொற்கள் : निवडणे, पसंत करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बहुत सी वस्तुओं में से कुछ मनपसंद वस्तुएँ अलग करना।
कपड़े की दुकान से अपने लिए मैंने दस साड़ियाँ चुनी।