பொருள் : भरायचे पैसे इत्यादी भरण्याची क्रिया.
							எடுத்துக்காட்டு : 
							आठ दिवसात भरणा न केल्यास वीज तोडण्यात येईल
							
பொருள் : मोठ्या प्रमाणावर असलेला समावेश.
							எடுத்துக்காட்டு : 
							पानिपतावर जाताना भाऊंच्या सैन्यात बाजारबुणग्यांचाच भरणा अधिक होता
							
ஒத்த சொற்கள் : भरती