பொருள் : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
ஒத்த சொற்கள் : गट, चमू, टोळी, दल, संघ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।பொருள் : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
எடுத்துக்காட்டு :
शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
ஒத்த சொற்கள் : वर्तुळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती.
எடுத்துக்காட்டு :
मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.
ஒத்த சொற்கள் : बोर्ड
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट.
எடுத்துக்காட்டு :
वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.
ஒத்த சொற்கள் : पॅनल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A group of people gathered for a special purpose as to plan or discuss an issue or judge a contest etc.
panel