பொருள் : नाश करणारे किंवा ठार मारणारे.
							எடுத்துக்காட்டு : 
							विश्व कल्याणासाठी सर्व देशांनी मारक हत्यारांच्या निर्माणावर बंदी घालावी
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ज्यामुळे एखाद्याचा प्रभाव नाहिसा किंवा नष्ट होईल असा.
							எடுத்துக்காட்டு : 
							ह्या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे..
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :