பொருள் : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
							எடுத்துக்காட்டு : 
							पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
							तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?
							
ஒத்த சொற்கள் : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाराजी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.
displeasure