பொருள் : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
ஒத்த சொற்கள் : अकरा, अकरा तारीख, ११
பொருள் : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
ஒத்த சொற்கள் : बारा, बारा तारीख, १२