பொருள் : लग्नात नवरा व नवरी आणि मुंजीत गुरू (बाप) व बटू यांच्या मधे ठरावीक मुहूर्तघटकेपर्यंत पडद्याप्रमाणे धरतात ते वस्त्र.
எடுத்துக்காட்டு :
अंतरपाट दूर होताच नवरीने नवर्याच्या गळ्यात माळ घातली.
ஒத்த சொற்கள் : अंतरपाट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :