பொருள் : ऊद,धूप व इतर काही सुगंधी पदार्थ वाटून त्यांचा लेप दिलेली व जी पेटवली असता सुगंधी धूर पसरतो अशी काडी.
எடுத்துக்காட்டு :
घरात उदबत्तीचा सुवास दरवळत होता
ஒத்த சொற்கள் : उदकाडी, उदबत्ती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सुगन्ध के निमित्त जलाने की बत्ती।
मोहन पूजा करते समय अगरबत्ती जलाता है।A substance that produces a fragrant odor when burned.
incense