பொருள் : अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणणे.
எடுத்துக்காட்டு :
गेल्या भेटीत काय म्हणाला होतात ते तुम्हीच आठवा.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी देखी, सुनी या बीती हुई बात को ध्यान में लाना।
मैं याद नहीं कर पा रहा हूँ कि मैंने आपको पहले कहाँ देखा है।பொருள் : आठवणीत असणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याचे नाव मला आठवते.
ஒத்த சொற்கள் : आठवणे, स्मरणात असणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी को किसी घटना या विषय के बारे में याद होना।
उसका नाम मुझे याद है।