பொருள் : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
எடுத்துக்காட்டு :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
ஒத்த சொற்கள் : अडकवणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।பொருள் : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
எடுத்துக்காட்டு :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
ஒத்த சொற்கள் : अडकवणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :